Photo Credit; instagram
Arrow
नाकात नथ, कपाळी चंद्रकोर... मलायकाच्या सौंदर्यावरून हटणार नाही नजर
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड क्वीन मलायका अरोराने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
Arrow
पन्नाशीतही वयाचा अंदाज लागू न देणाऱ्या मलायकाचं घागरा चोळी अन् नाकात, असं रुप समोर आलंय.
Arrow
मलायकाने एक व्हिडीओ शेअर केला असून, पारंपरिक रुपात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय.
Arrow
मलायकाने शेअर केलेल्या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. मुन्नी बदनाम हुई गाण्याची आठवण झालीये.
Arrow
मलायकाने घागरा चोळी परिधान केली असून, नाकात नथ, कपाळावर रेखीव चंद्रकोर बिंदी लावली आहे.
Arrow
मलायका फीटनेसबद्दल खूपच सजग आहे. तिचं सौंदर्य बघून अनेकांना प्रश्न पडतो की ती असं काय करते?
'या' कलाकारांच्या रोमान्सने खळबळ, तब्बल 23 किसिंग सीन
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?