Photo Credit; instagram
Arrow
'उर्फी तर उगाच बदनाम आहे', Malaika चे फोटो पाहून यूजर्सच्या व्हायरल प्रतिक्रिया!
Photo Credit; instagram
Arrow
मलायका अरोराचा फिटनेस तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ही अभिनेत्री तिच्या किलर स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकते.
Photo Credit; instagram
Arrow
पण मलायकाच्या फिट फिगरचे कितीही कौतुक केले तरी ती ट्रोल होते.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतेच मलायकाने नवीन टॉपलेस फोटोशूट केले, जे पाहून लोकांना उर्फी जावेदची आठवण झाली. तिची खूप खिल्ली उडवली गेली.
Photo Credit; instagram
Arrow
मलायकाने पोपटी रंगाचा श्रग घातला होता, ज्यासोबत तिने रंगीबेरंगी टोकन स्कर्ट कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
मलायकाने केसांनाही कलरफुल टच दिला होता. तसेच हाय हिल्स कॅरी केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांना अभिनेत्रीचा हा लूक खूप आवडला तर काही लोकांनी तिची उर्फीशी तुलना केली.
Photo Credit; instagram
Arrow
युजर्सने लिहिले, 'उर्फी तर उगाचच बदनाम आहे, हिने कसला ड्रेस परिधान केला आहे?' दुसरा यूजर म्हणाला, 'हे बघून तुम्हाला उर्फीची उणीव जाणवणार नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
मलायकाने परिधान केलेला ड्रेस डिझायनर अमित अग्रवालने डिझाइन केला आहे. फराह खान आणि माही विज यांनीही या लूकचे कौतुक केले.
Photo Credit; instagram
Arrow
मलायका अरोराने 23 ऑक्टोबरला तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला.
नोकरीमुळे वेळ न मिळणाऱ्यासाठी खास Weight Loss टिप्स, करा ट्राय!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Fashion : दिवाळीला कॅरी करा अभिनेत्रीसारखे लुक, दिसाल बॉम्बच!
Poonam Pandey चे 'हे' फोटो आणि संपत्तीची प्रचंड चर्चा, एवढा पैसा...
बाईईई... काय प्रकार! दिशाचे हे फोटो पाहून तुम्हीही असंच म्हणाल!
लग्नाआधीच मुलांचं प्लॅनिंग, 22 वर्षाच्या तरूणीची भलतीच अट!