Photo Credit; instagram

Arrow

Apurva Nemalekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये 'खेळ चाले...' मादक अदा अन्... 

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीस खेळ चाले.. फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही तिच्या हॉट लूकमुळे बरीच चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपूर्वाने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अपूर्वा सध्या तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अपूर्वाच्या स्विमिंग पूलमधील हॉट अदा पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अपूर्वाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अपूर्वा ही मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेतून अपूर्वाला घराघरात पोहचली.

UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा