Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; खिळतील तुमच्याही नजरा!
Photo Credit; instagram
Arrow
हास्यजत्रेत आपल्या सर्वांना हसवणारी मराठमोळी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच तिच्या अॅक्टिंगसह लुकसाठी चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शिनीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शनी इंदलकर इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळीही तिने तिचा खास अंदाजात हटके पोझमध्ये फोटो शेअर केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शनी इंदलकरचा फिटनेसही जबरदस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शनीच्या फोटो आणि रिल्सवर चाहत्यांनी भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शनी तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करते.
Photo Credit; instagram
Arrow
प्रियदर्शनीने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही भूमिका केल्या आहेत.
हास्यजत्रा फेम प्रियदर्शनीने शेअर केला ओंकारसोबत फोटो, अभिनेता म्हणाला...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...