Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

आदिपुरूष चित्रपटातील पात्र आणि डायलॉग्समुळे सध्या बराच वाद सुरू आहे. यामध्ये एक मराठमोळी अभिनेत्री आहे जी चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आदिपुरूषमध्ये मराठी अभिनेत्री तृप्ती मधूकर तोरडमलने विभीषणाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

22 नोव्हेंबर 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या तृप्ती तोडरमलने 2 मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीला 2018 साली आलेल्या 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटातून ओळख मिळाली. नंतर तृप्ती सतत चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्ती तिच्या सौंदर्यासह अभिनयातही उत्तम आहे. तिने मराठी चित्रपट 'फत्तेशिकस्त'मध्येही काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात विभीषणाच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तृप्तीला कास्ट करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

तृप्तीचे वडील मधुकर तोरडमलही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. यासोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Lesbian Couple अडकलं लग्नबंधनात! मुलासाठी केले प्रयत्न अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा