Photo Credit; instagram

Arrow

मार्कस स्टॉइनिसची GF जणू बार्बी डॉलच, पाहा 'हे' 10 हॉट फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या गर्लफ्रेंड खूपच ग्लॅमरस आहेत. त्यापैकी एक मार्कस स्टॉइनिसची गर्लफ्रेंड आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या गर्लफ्रेंडचं नाव सारा झारनुच आहे, जी बार्बी डॉलपेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

सारा आणि स्टॉइनिस अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची भेट बिग बॅशच्या माध्यमातून झाली.

Photo Credit; instagram

Arrow

मार्कस स्टॉइनिस अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सारासोबत रोमँटिक फोटो शेअर करत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

स्टॉइनिसची गर्लफ्रेंड सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टा अकाउंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच साराचे तिच्या इंस्टावर १२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सारा व्यवसायाने फॅशन डिझायनर आणि मॉडेल आहे. तिने मिस टुरिझम ऑस्ट्रेलियाचा किताब पटकावला.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय साराकडे ब्युटी कॉलम पेपरही आहे. तिने आपल्या इंस्टा अकाऊंटवर याचा उल्लेख केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

स्टॉइनिसची गर्लफ्रेंड सारा तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. ती अनेकदा वर्कआउटचे फोटो शेअर करते. 

Photo Credit; instagram

Arrow

साराची बोल्ड स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. ती अनेकदा तिचे बिकिनीतील फोटो शेअर करत असते.

घरात नांदेल सुख-समृद्धी अन् होईल भरभराट! फक्त 'या' 7 गोष्टी करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा