Photo Credit; instagram
Arrow
Mia Khalifa म्हणते 'त्या' कामाचे मिळतात 'एवढे' पैसे!
Photo Credit; instagram
Arrow
मिया खलिफाने एक मुलाखत दिली असून त्यात तिने पॉर्न इंडस्ट्रीतील कमाईबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मिया खलिफाने सांगितले की, लोकांना असे वाटते की पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी खूप पैसे कमावले पाहिजेत.
Photo Credit; instagram
Arrow
तिने सांगितले की, जेव्हा ती पॉर्न इंडस्ट्रीत काम करत होती तेव्हा तिला वर्षाला 12 हजार डॉलर्स म्हणजेच आठ लाख रुपये मिळत होते.
Photo Credit; instagram
Arrow
या कामासाठी एजंट त्यांच्याकडून भरमसाठ पैसे घेतात हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे तिने सांगितले.
Photo Credit; instagram
Arrow
मिया म्हणते, या कामाच्या दरम्यान दूर राहावे लागते, महागड्या अंतर्वस्त्रांवर, औषधे, जेवणाचा खर्च, भाडे इत्यादींवर अधिक खर्च होतो.
Photo Credit; instagram
Arrow
मिया खलिफाने आता पॉर्न इंडस्ट्री सोडली आहे. सध्या ती वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मियाने सांगितले की, पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर जेव्हा तिने सामान्य नोकरी शोधण्यास सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागलेला.
सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात चुकूनही घेऊ नका Viagra, नाहीतर..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...