Photo Credit; instagram

Arrow

Mudra Gairola: 'ब्युटी विथ ब्रेन'... IAS अधिकाऱ्याचे 'हे' 10 फोटो पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस मुद्रा गौराला या फार सुंदर आणि हुशार आयएएस अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मुद्रा या ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या अनोख्या प्रशासकीय अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परिक्षेत दोन वेळा उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्यातील प्रतिभा कौशल्य दाखवून दिली.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार त्या पाच वेळा UPSC परिक्षार्थी राहिल्या असून, दोन वेळा त्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

UPSC च्या पहिल्या तीन प्रयत्नात त्या अपयशी ठरल्या. मात्र चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत आपल्यातली प्रतिभा दाखवून दिली.

Photo Credit; instagram

Arrow

2021 मध्ये कठोर परिश्रम करत UPSC परिक्षेत 165 वा क्रमांक मिळवत त्या IPS बनल्या.

Photo Credit; instagram

Arrow

IPS बनूनही त्या समाधानी नव्हत्या, त्यानंतर त्यांनी आपल्या पाचव्या प्रयत्नात 53 वा क्रमांक मिळवत आयएएस पद मिळवले.

Photo Credit; instagram

Arrow

मुद्रा या मूळच्या उत्तराखंड चमेली या छोट्या शहरातून येतात. परंतु त्यांची पोस्टींग बंगाल केडर येथे करण्यात आली आहे.

पोटात गॅसचा होतोय त्रास? 'या' 7 योगासनांनी राहाल Relax

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा