Photo Credit; instagram

Arrow

क्षणातच बदलला रंग, Ambani यांच्या अनोख्या कारचा पाहा लाइव्ह Video

Photo Credit; instagram

Arrow

रस्त्यावरून जाताना रंग बदलणारी कार तुम्ही कधी पाहिलीये का? 

Photo Credit; instagram

Arrow

आज अशाच एका कारबद्दल जाणून घेऊयात जी लाईव्ह कॅमेऱ्यात रंग बदलताना दिसली. विशेष म्हणजे ही कार कोणत्याही सामान्य माणसाची नसून उद्योगपती मुकेश अंबानी यांची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

2021 मध्ये त्यांनी नवीन बेंटले बेंटायगा एसयूव्ही कार खरेदी केली, जी त्यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावावर नोंदणीकृत आहे. ही देशातील सर्वात महागडी आणि आलिशान एसयूव्ही आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अंबानींच्या लक्झरी एसयूव्हीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही कार अचानक हिरव्यावरून जांभळ्या रंगात बदलते.

Photo Credit; instagram

Arrow

बेंटले बेंटायगा मधील हा रंग बदलण्याचा खेळ फक्त एक पेंट स्कीम आहे, ही कार अशा पेंटसह आली आहे जी वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यावर वेगवेगळे रंग दाखवते. 

Photo Credit; instagram

Arrow

समोरून गाडी आली की तिचा रंग हिरवा दिसतो आणि गाडीचा बाजूने जाताच तिचा रंग जांभळा दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

ही SUV 8- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. बेंटायगाचे मायलेज व्हेरिएंट आणि इंधन प्रकारानुसार सुमारे ८.६ Kmpl आहे.

अभिनेत्रीने एकाच व्यक्तीसोबत 4 वेळा केलं लग्न, कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा