Arrow

मुकेश अंबानींनी सुनेला गिफ्ट दिला जगातील सर्वात महागडा नेकलेस, किंमत ऐकल्यावर डोळे पांढरे होतील...

Arrow

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबतच त्यांच्या घरातील इतर सदस्यही कायमच चर्चेत असतात.

Arrow

आता मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीची बायको श्लोका मेहता-अंबानी चर्चेत आहे.  

Arrow

श्लोकाला महागडे कपडे आणि दागिण्यांसाठी ओळखलं जातं. यावेळी श्लोकाला गिफ्ट म्हणून महागडा नेकलेस मिळाला आहे.

Arrow

श्लोकाला हा नेकलेस २०१३ मध्ये त्यांच्या लग्नात नीता आणि मुकेश अंबानी यांनी गिफ्ट दिला होता.

Arrow

हा नेकलेस लेबनानच्या Mouawad या कारागिराने बनविला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये Planet's most valuable necklace म्हणून गणलं गेलं आहे.

Arrow

या नेकलेसमध्ये 91 अमूल्य हिरे असून यातील प्रत्येक हिरा 200 कॅरेटचा आहे. याची किंमत 450 कोटी रुपये सांगितली जात आहे.

Arrow

या नेकलेसच्या डिझाईनला कोणीही कॉपी करु शकत नाही आणि पुन्हा बनवलं जाऊ शकत नाही, असं या नेकलेसचं वैशिष्ट्य सांगितलं जात आहे. 

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा