Arrow

Mukesh Kumar : टीम इंडियाच्या क्रिकेटरची पडली विकेट, लग्नाचे फोटो आले समोर

Arrow

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळते आहे. या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. 

Arrow

या मालिकेचा तिसरा सामना 28 नोव्हेंबरला खेळवला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

Arrow

याच दिवशी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार लग्न बंधनात अडकला आहे. या संबंधित फोटो समोर आले आहेत.

Arrow

गोरखपूरच्या एका हॉटेलमध्ये वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा लग्न सोहळा पार पडला आहे.

Arrow

मुकेश कुमारच्या बायकोचे नाव दिव्या सिंह आहे. ती छपराच्या बनियापूरची रहिवासी आहे.

Arrow

मुकेश कुमारच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये दोघेही डान्स करताना दिसले आहेत. 

Arrow

दिव्या 'लगावेलू जब लिपिस्टिक' गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. 

Arrow

लग्नानंतर 4 डिसेंबरला मुकेश त्यांच्या मूळ गावी काकरकुंडमध्ये मोठे रिसेप्शन ठेवणार आहे. 

Arrow

मुकेशला वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नाही, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत संधी मिळाली. 

Arrow

मुकेशने या मालिकेतील दोन सामने खेळले, ज्यात त्याला फक्त 1 विकेट मिळाली. 

Arrow

मुकेशने लग्नासाठी मालिकेतील उर्वरित 3 सामन्यांमधून सुट्टी घेतली आहे.

Weight Loss साठी 'या' योगा स्टेप्स नियमित करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा