Photo Credit; instagram
'हाय मै मर जावा', 'बबिताजी'चा हा फेसिव्ह लुक एकदा पाहाच!
Photo Credit; instagram
मुनमुन दत्ता उर्फ बबिताजी, तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शोमधील सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक, नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
ती तिच्या अप्रतिम अभिनय, सौंदर्य आणि स्टाइलने सर्वांनाच वेड लावते. मुनमुन सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
आता तिने अतिशय सुंदर शरारा लुक शेअर केला आहे आणि ती परफेक्ट फेस्टिव्ह वाइब्स देत आहे.
Photo Credit; instagram
मुनमुनने चमकदार पिवळ्या रंगाचा शरारा सेट घातला आहे, ज्यावर पांढऱ्या धाग्याचे वर्क आहे.
Photo Credit; instagram
मुनमुन यामध्ये खूपच सुंदर दिसतेय. तिचा मेकअप आणि हेअरस्टाइल भारीच आहे.
Photo Credit; instagram
त्याच वेळी, झुमके आणि मांगटीका संपूर्ण लुकमध्ये आकर्षण वाढवतात.
Photo Credit; instagram
मुनमुनचा हा लूक या फेस्टिव्ह सीझनसाठी बेस्ट आहे आणि तुम्ही लग्नाच्या फंक्शन्समध्येही तो नक्कीच ट्राय करू शकता.
Photo Credit; instagram
मुनमुन तिच्या ड्रेस सेन्सने तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही.
Photo Credit; instagram
तिचे एथनिक वॉर्डरोब अप्रतिम आहे. ती विविध प्रकारचे कपडे ट्राय करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बाईईई... ऐकावं ते नवलच! 'हे' लोक मृतदेहासोबत करतात सण साजरा
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय