Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीचा गूढ मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Photo Credit; instagram
Arrow
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी तिरुअनंतपुरम येथील घरात मृतावस्थेत आढळून आली.
Photo Credit; instagram
Arrow
रेंजुषा मेनन मल्याळममधील सहाय्यक भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध होती. चित्रपटांव्यतिरिक्त, टीव्ही शोसाठी ती एक चांगली अँकर म्हणून ओळखली जायची .
Photo Credit; instagram
Arrow
सोमवारी रेंजुषा तिच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पण तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही
Photo Credit; instagram
Arrow
रेंजुषा मेनन ही अवघ्या 35 वर्षांची होती आणि ती दक्षिण भारतात टीव्ही शोमध्ये सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध होती.
Photo Credit; instagram
Arrow
सोमवारी तिचे घर उघडले असता ती तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले.
Photo Credit; instagram
Arrow
तिचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी रेंजुषा मेननचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
असे सांगितले जात आहे की, चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच रेंजुषा मेनन एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील होती.
फायरच! अभिनेत्रीच्या बोल्डनेसचा तर विषयच नाही, तुम्हीही व्हाल घायाळ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!