Arrow

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर कलाकारांना नेमकं काय मिळतं?

Arrow

देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक कलाकाराचे असते. 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.

Arrow

या समारंभात सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली, पण या पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना काय मिळतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्या बक्षिसांची  रक्कम किती आहे ते तुम्हाला माहिती आहे का?

Arrow

सुवर्ण पुरस्कार लाभलेल्या विजेत्याला बक्षीस रुपात अडीच लाख रुपये मिळतात. तर इंदिरा गांधी पुरस्कार विजेत्याला 1 लाख 25 हजार रुपये मिळतात.

Arrow

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट विजेत्याला दीड लाख रुपये आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याला 10 लाख रुपये दिले जातात.

Arrow

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येते. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना गौरवण्यात आले.

Arrow

नर्गिस दत्त पुरस्कारची रक्कम ही दीड लाख रुपये आहे.

Arrow

सामाजिक विषयांवर बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विजेत्याला दीड लाख रुपये आणि तर सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपटाच्या विजेत्याला दीड लाख रुपये मिळतात.

Arrow

या प्रकारात सर्वोत्कृष्ट चित्रपट विजेत्याला 1 लाख रुपये, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याला 50 हजार रुपये, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 50 हजार रुपये आणि नॉन-फिचर फिल्मला 50 हजार ते 75 हजार रुपये मिळतात.

Arrow

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येते. 

Arrow

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजेत्यांना गौरवण्यात आले. या समारंभाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात येते. 

UPSC: ‘हे’ आहेत देशातील सर्वात तरुण IAS, घ्या यांच्यापासून प्रेरणा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा