Photo Credit; instagram
Arrow
Neha Kakkar ने रातोरात बदलला लुक, Photo पाहाताच चाहते अवाक्!
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडची हिट गायिका नेहा कक्कर सध्या दुबईत पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही रोमँटिक डिनर डेटवर गेले होते, जिथून त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
आता नेहाने तिच्या 'दिल बेचारा' गाण्याचा लुक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच बदललेली दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नेहा आणि रोहनप्रीत दोघेही या गाण्याचा संपूर्ण ऑडिओ त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत नेहाने गाणे रिलीज होण्यापूर्वी तिचा लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लहान केसांमध्ये दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
नेहाचा हा नवा लूक चाहत्यांना आवडला आहे. यावेळी रोहनप्रीतही नेहासोबत दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोवर एका चाहत्याने लिहिलं,'नेहा, हा लुक तुला जास्त शोभतो.'
Photo Credit; instagram
Arrow
नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना प्रत्येक क्षणाचे अपडेट्स देत रहाते.
Tomato for Health :'या' व्यक्तींसाठी टोमॅटोचे सेवन ठरू शकते घातक! कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट