Photo Credit: instagram

Arrow

नीता अंबानींचा खास व्हिडिओ आला समोर... पाहा हटके झलक

Photo Credit: instagram

Arrow

31 मार्च 2023 रोजी अंबानी कुटुंबाने मुंबईत नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र सुरू केले.

Photo Credit: instagram

Arrow

अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी झाले होते.

Photo Credit: instagram

Arrow

या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी आपल्या ड्रेस, पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि नृत्याने लोकांची मने जिंकली.

Photo Credit: instagram

Arrow

नीता अंबानी यांनी पहिल्या दिवशी 'रघुपती राघव राजा राम' भजनावर नृत्य केले जे सर्वांना आवडले.

Photo Credit: instagram

Arrow

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी नीता अंबानी यांनीही 'लडकी आंख मारे' गाण्यावर डान्स केला.

Photo Credit: instagram

Arrow

नीता अंबानी यांची एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या आलिया भट्टसोबत गाण्यावर डान्स करताना दिसतायेत.

Photo Credit: instagram

Arrow

नीता अंबानी यांनी दुसऱ्या दिवशी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता.

Photo Credit: instagram

Arrow

नीता अंबानीच्या ड्रेसवर सोन्या-चांदीच्या धाग्याने आणि क्रिस्टल्स आणि कोरीव काम हाताने केले होते.

Photo Credit: instagram

Arrow

नीता अंबानींच्या या ड्रेसचेही सध्या खूप कौतुक होत आहे.

24 कॅरेट सोन्याची ब्रा, गोल्डन बेबी बंप,अंबानीच्या इवेंटमध्ये महिलेची एकच चर्चा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा