Photo Credit; instagram

Arrow

Nita Ambani यांच्या डिझायनर साड्याचं कलेक्शन एकदा तरी पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानींना भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम आणि आपुलकी असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी भारतीय संस्कृतीनुसार अनेकदा साडीमध्ये स्पॉट होतात.  

Photo Credit; instagram

Arrow

मनीष मल्होत्रा आणि सब्यसाची यांच्‍या कलेक्शनमधील निवडक डिझाईन्स त्या परिधान करतात त्यावेळी त्या हँडवर्क असेल याची त्या खात्री करतात.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानींच्या साड्या सुंदर डिझाइनसह रंगीबेरंगी असतात. त्यांना सिल्क घालायला आवडते.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी बांधणी साडीमध्ये सुंदर दिसत आहेत जे लाल रंगाच्या शेड्समध्ये डिझाइन केलेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानींची नटण्याची आणखी एक स्टाइल म्हणजे क्लासिक महाराष्ट्रीयन पैठणी साडी.

Photo Credit; instagram

Arrow

त्या अनेकदा गुजरात आणि राजस्थानच्या गडजोला स्टाइल साड्यांमध्येही दिसतात. 

Photo Credit; instagram

Arrow

सिल्क फॅब्रिकमधील साड्यांबद्दलचे त्यांचे प्रेम दाखवत त्या अनेकदा पेस्टल किंवा सोनेरी रंगाची निवड करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीला त्यांनी हजेरी लावली होती. सीक्विन केलेल्या साडीमध्ये त्या खूपच आकर्षक दिसत होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांनी एकदा निळ्या रंगाच्या बनारसी सिल्क साडीमध्ये रॉयल लूकही केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

यंदाच्या गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान, त्यांनी गडद हिरव्या रंगाची पारंपारिक पैठणी साडी नेसली होती.

Luana Andrade: मॉडेलसाठी सौंदर्यच ठरलं जीवघेणं!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा