Photo Credit; instagram

Arrow

Nushrratt: रॉकेट हल्ले-रक्ताचा सडा.. बॉलिवूड अभिनेत्रीनेचे ते भयानक 36 तास!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री नुशरत भरुचा हिला दोन दिवसांपूर्वी इस्रायलमधून सुखरूप भारतात आणण्यात आलं आहे. हा हल्ला अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. 

Photo Credit; instagram

Arrow

भारतात परतल्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच यावर बोलली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

नुसरत म्हणाली, 'मला तुमचे आभार मानायचे आहेत, तुम्ही माझ्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. मी घरी सुरक्षित आणि ठीक आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

'पण दोन दिवसांपूर्वी मी हॉटेलमध्ये असताना स्फोटांच्या आवाजाने मला जाग आली. सगळीकडे सायरन वाजत होते. आम्हाला लगेच तळघरात नेण्यात आले. सर्व ठिकाणे बंद होती.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मी याआधी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. पण आज जेव्हा मला माझ्याच घरात जाग आली. कोणताही आवाज नव्हता, भीती नव्हती, आजूबाजूला कोणताही धोका नव्हता.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्यामुळे ही किती मोठी गोष्ट आहे हे माझ्या लक्षात येत आहे. आपण किती भाग्यवान आहोत. आपण अशा देशात राहतो जो सुरक्षित आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

'आपण थोडा वेळ काढून भारत सरकारचे आभार मानले पाहिजेत. भारतीय दूतावास आणि इस्रायल दूतावासाचे आभार मानले पाहिजेत.'

Photo Credit; instagram

Arrow

नुसरत असेही म्हणाली, 'मला त्या लोकांसाठीही प्रार्थना करायला आवडेल जे अजूनही त्या युद्धात अडकले आहेत. मला आशा आहे की लवकरच सर्व शांत होईल.' 

Photo Credit; instagram

Arrow

'हे सर्व सांगताना नुसरत खूप भावूक झाली. या व्हिडिओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.'

Weight Loss आणि Fat Loss मध्ये नेमका फरक काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा