Photo Credit; instagram

Arrow

जान्हवीसोबत ओरी... 'या' लुकसाठी खर्च केले 'एवढे' लाख!

Photo Credit; instagram

Arrow

ओरहान अवत्रामणि उर्फ ​​ओरी 5 डिसेंबरला स्टारकिड्सच्या 'Archies'या चित्रपटाच्या प्रीमियरला रोजी आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

नेहमीप्रमाणे, ओरी प्रीमियरमध्ये प्रत्येक सेलिब्रिटीसोबत फोटो क्लिक करताना दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक सेलिब्रिटींनी ओरीची सिग्नेचर स्टाईल कॉपी केली आणि त्याच्यासोबत फोटोही काढले.

Photo Credit; instagram

Arrow

प्रीमियरसाठी आलेल्या ओरीने खूप महागडे कपडे आणि अॅक्सेसरीज परिधान केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीच्या कस्टम गोल्डन सूटबद्दल बोलायचे झाले तर फॅशन डिझायनर निखिल कोल्हे यांनी ते डिझाइन केले आहे. त्याची किंमत अद्याप समोर आलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने परिधान केलेले स्नीकर्स जॉर्डनचे रेट्रो हाय OG SP Travis Scott Mocha आहेत ज्याची किंमत सुमारे 1.90 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने त्याच्या गळ्यात घातलेली साखळी louis vuitton ची होती ज्याची किंमत सुमारे 3.15 लाख रुपये होती.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने हातात बहुरंगी ब्रेसलेट घातला होता जो cartier rainbow diamond bracelet होता. त्याची किंमत 24 हजार रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच काही Cartier nail bracelet घातल्या आहेत ज्याची किंमत 8.75 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीच्या दुसऱ्या हातातील Cartier चे rose gold open bracelet देखील घातले होते, ज्याची किंमत 6 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

म्हणजेच, जर आपण एकूण खर्चाबद्दल बोललो तर ओरीने लुकसाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च केले. 

Photo Credit; instagram

Arrow

या किंमतीत थारचे टॉप मॉडेल उपलब्ध असेल. महिंद्रा थारचे टॉप मॉडेल LX 4-Str Hard Top AT(Petrol) (Top Model)आहे ज्याची ऑन-रोड किंमत 20 लाखांच्या जवळपास आहे.

इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा