Photo Credit; instagram

Arrow

BB17 मध्ये Orry ची एन्ट्री! वर्ल्ड कपचं ज्ञान ऐकून तुम्हीलाही आवरणार नाही हसू

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड सेलिब्रिटींचा मित्र ओरी उर्फ ​​ओरहान अवत्रामणी याने बिग बॉस 17 मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री केली.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीच्या एन्ट्रीने घराघरात मनोरंजनाचा नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. ओरीने अवघ्या काही तासांत घरातील वातावरण बदलून टाकले. 

Photo Credit; instagram

Arrow

नवीन प्रोमोमध्ये, ओरी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत विनोद करताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू धवन त्याला विचारते, 'तू काय करतोस?' तर तो म्हणतो, 'मी स्वतःवर काम करतो.' यानंतर अभिषेकने विचारले, 'भारत जिंकला आहे का?' ओरी म्हणतो, 'काय जिंकलं?' मग अभिषेक म्हणतो 'वर्ल्ड कप.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेकला प्रतिक्रिया देताना ओरी म्हणाला, 'पुढच्या वर्षी वर्ल्ड कप आहे ना?' ओरीचे बोलणे ऐकून अभिषेकला धक्काच बसला.

Photo Credit; instagram

Arrow

आता ओरीला कोण समजावणार की ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात विश्वचषक सामना झाला आणि ऑस्ट्रेलिया ही ट्रॉफी गेली.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांनाही ओरीचा स्वभाव खूप मजेशीर वाटला आहे. काही चाहत्यांनी लिहिलं, 'ओरी हा खरा मनोरंजन आहे.'

Belly Fat: तुम्हाला 'या' 5 गोष्टी करतील झटपट स्लिम आणि फीट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा