Photo Credit; instagram

Arrow

नवरीबाईने रिसेप्शनला असा काही ब्लाऊज घातला, की..

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय लग्नसमारंभांप्रमाणेच पाकिस्तानी विवाह सोहळेही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. याची सोशल मीडियावरही चर्चा होते.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी एक पाकिस्तानी नवरी तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये परिधान केलेल्या ब्लाउजमुळे चर्चेत आली.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर लोकांनी तिला खूप ट्रोल केलं आणि हे परंपरेच्या विरोधात असल्याच्या कमेंट्स येऊ लागल्या.

Photo Credit; instagram

Arrow

ही पाकिस्तानी नवरी व्यवसायाने व्हिज्युअल आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनर आहे, तिने रिसेप्शन लूकमध्ये तिचा व्यवसाय ट्रेंड सामील केला.

Photo Credit; instagram

Arrow

मीशा जपानवाला असं या पाकिस्तानी नवरीचं नाव असून ती कराचीची रहिवासी आहे. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तिने गोल्डन ब्रेस्टप्लेटसह साडी परिधान केली होती. ती ब्रेस्टप्लेट्स डिझाइन करते आणि विकतेही.

Photo Credit; instagram

Arrow

उर्फी जावेदनेही काही दिवसांपूर्वी असाच ब्रेस्टप्लेट घातला होता. यामुळे तिलाही खूप ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

मिशा जपानवालाने लग्नाच्या रिसेप्शनसाठी गोल्डन साडी नेसली होती, ज्यासोबत तिने स्वत: बनवलेले रेझिन ब्रेस्टप्लेट घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या मीशाचे हे वेडिंग फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ज्यांवर कमेंट्स वर्षाव होत आहे.

Seema Haidar : सचिनसाठी सीमा आली भारतात, पण पहिल्या पतीला का सोडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा