Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रीत पलक तिवारीचे 9 लुक्स आहेत परफेक्ट, तुम्हीही करू शकता ट्राय

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 

Arrow

पलक दिसायला खूपच सुंदर असून, देशात तिच्या सौंदर्यावर फिदा होणार असंख्य चाहते आहेत.

Arrow

पलक जुन्या पारंपरिक लुकमध्ये नेहमी फोटो शेअर करत असते. साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून येतं. 

Arrow

पलकने या फोटोत पीच कलरचा लहेंगा, गोल्डन कलरचा ब्लाऊज आणि बॉर्डरवाला ओढणी परिधान केलीये. 

Arrow

पलकचा हा लुकही खूपच भारी आहे. हा लुक तुम्ही फेस्टिव्ह सीझनमध्ये, लग्नात ट्राय करू शकता. 

Arrow

या फोटोत पलकने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. ऑर्गेंजा साडीवरही पलकचं सौंदर्य खुलून आलं आहे. 

Arrow

पलक तिवारीचा हा लुक फेस्टिव्ह सीझनसाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही हा लुक ट्राय करू शकता. 

Arrow

पलक तिवारीने परिधान केलेले ड्रेस आणि साड्या ट्राय करून तुम्हीही खास सणासाठी तयार होऊ शकता. 

BB17 house : हॉरर बेडरुम, गॉसिपसाठी स्पेशल खोली; पहा बिग बॉस हाऊस  Photos

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा