Arrow
Palak Tiwari : थाई हाय स्लिट गाऊनमध्ये पलक तिवारीचे किलर पोज, पाहा फोटो
Arrow
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
Arrow
पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमी शेअर करत असते.
Arrow
आता असेच नवीन फोटो पलक तिवारीने शेअर केले आहेत. या फोटोंची चर्चा आहे.
Arrow
पलक तिवारीने या फोटोत हाय स्लिट गाऊन परिधाण केला आहे. या गाऊनमध्ये ती फिगर फ्लॉट करते आहे.
Arrow
पलक तिवारीने तिचा लुक पुर्ण करण्यासाठी लाईट न्यूड मेकअप केला आहे.
Arrow
पलक तिवारीने तिच्या सौंदर्याच्या बळावर चांगला चाहता वर्ग बनवला आहे.
Arrow
याच कारणामुळे पलक तिच्यावर प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो.
Odi World Cup 2023 : इंग्लंडविरूद्ध सामन्यात नुसता टॉस उडवला अन् रोहितने रचला इतिहास
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!