Photo Credit; instagram

Palak Tiwari च्या बोल्डनेसचा तडका, फोटो पाहून भरणार नाही मन

Photo Credit; instagram

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूप सुंदर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

पलक तिच्या नवनवीन आटफिट्समधील फोटोंनी चाहत्यांना भूरळ घालत असते. 

Photo Credit; instagram

अलिकडेच पलकने साडीमध्ये फोटोशूट केले, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये पलकने क्रीम रंगाची साडी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

तसंच, पलकने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे तिचा लुक खूपच चांगला होत आहे.

Photo Credit; instagram

फोटोशूट करताना पलकने खूप वेगळी पोज दिली आहे, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

पुढील वेब स्टोरी

UPSC परीक्षेत मिळवला नववा रँक, तरी तरुणीने IAS पद सोडलं अन्...

इथे क्लिक करा