Arrow

Palak Tiwari : काश्मीरच्या खोऱ्यात पलक तिवारीची धमाल, फॅमिली ट्रीपचे फोटो आले समोर 

Arrow

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते.

Arrow

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.

Arrow

आता श्वेता तिवारीने तिच्या फॅमिली ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत.

Arrow

श्वेता तिवारी तिची मुलगी पलक आणि रेयांशसोबत ट्रीपवर गेली होती. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

Arrow

श्वेता तिवारीच्या तिच्या मुलांना बर्फाळ प्रदेशात घेऊन गेली आहे. 

Arrow

फोटोत पलक तिवारी आणि रेयांश बर्फाने खेळताना दिसत आहेत.

Arrow

श्वेता तिच्या दोन्ही मुलांसह ही ट्रीप एन्जॉय करताना दिसत आहे. 

घरीत करता येईल Weight Loss;फक्त फॉलो करा अभिनेत्रीचे 'हे' रूटीन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा