Arrow
Palak Tiwari : पांरपरिक लूकमध्ये खुललं पलक तिवारीचं सौंदर्य, पाहा फोटो
Arrow
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
पलक तिवारी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात असते.
Arrow
पलक तिवारीने पारंपारिक आऊटफिटमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खुप सूंदर दिसते आहे.
Arrow
या फोटोत पलकने पीच कलरचा लेहेंगा आणि गोल्डन ब्लाऊजसोबत बॉर्डरवाला दुपट्टा कॅरी केला आहे.
Arrow
हा एक परफेक्ट लुक आहे, जो सणासुदीला किंवा पार्टीला घालू शकता.
Arrow
पलक तिवारीचा हा लुक सणासुदीला एकदम परफेक्ट आहे.
Arrow
तुम्ही पलक तिवारीचे हे लूक ट्राय करुन तुमची हटके स्टाईल मैत्रिणींना दाखवू शकता.
'हे' स्टार किड्स का झाले फ्लॉप?, बॉलिवूडने नाकारलं!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...