Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीमध्ये परिणीती सासूसोबत बीचवर, यूजर्स म्हणाले...
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री परिणीती चोप्राचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. ती तिचे वैवाहिक जीवन खूप एन्जॉय करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतीच परिणीती मालदीवच्या सहलीवर गेलीए. त्याचे फोटो पोस्ट करून तिने सांगितले होते की ती हनिमूनला गेलेली नाहीये.
Photo Credit; instagram
Arrow
आता परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या ट्रिपचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
परिणितीने सांगितले की, ती फक्त महिलांसोबत सहलीला गेली होती. परिणीतीसोबत तिची आई आणि सासूही यावेळी सोबत होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंमध्ये परिणीती बिकिनी घातलेली दिसली. यावर तिने एक श्रग कॅरी केलेला.
Photo Credit; instagram
Arrow
परिणीतीने फोटो पोस्ट करत लिहिले - सर्वात मजेदार, जेव्हा तुम्ही सहलीवर जाता, ज्यामध्ये तुमची आई आणि सासू देखील असते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी आम्ही पुन्हा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाणार असल्याचंही परिणीती म्हणत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दरम्यान, अनेक यूजर्सने विचारलं की, चड्ढा साहेब कुठे गेले होते? त्यांनाही सोबत आणायचं होतं.. त्यांना का एकट्याला सोडलं
Photo Credit; instagram
Arrow
दुसरा यूजर्स म्हणाला की, सासरकडील मंडळींसमोर बिकिनी? परिणीती हे काय केलं? चांगली गोष्ट नाही.
आता 'या' यूट्यूबरचा प्रायव्हेट MMS लीक
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!