Arrow

...म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला

Arrow

'ॲनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत साउथ सेन्सेशन रश्मिका मंदान्नाची जोडी सगळ्यांनाच आवडली आहे. मात्र हे तुम्हाला माहिती आहे का की, तिच्या आधी परिणीती चोप्राचे कास्टिंग आधी होणार होते.

Arrow

एका मुलाखतीत संदीपने सांगितले आहे की, जेव्हा या चित्रपटाचे काम चालू करण्यात आले होते, त्यावेळी परिणीती या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे पक्के झाले होते.

Arrow

जेव्हा या चित्रपटातून रश्मिकाची जागा परिणीतीने घेतली होती. त्यावेळी चाहत्यांचीही निराशा झाली होती. मात्र त्यानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी परिणीतीला रिप्लेस करण्याचं त्यांनी कारणच उघड केलं.

Arrow

दिग्दर्शकाने हे सांगितल्यानंतर साहजिकच परिणीती निराश झाली होती. पण चित्रपटाच्या फायद्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. 

Arrow

मात्र, अनेक यूजर्स संदीपच्या या मतांशी सहमत नाहीत. त्यांच्या मते रश्मिकाचे साऊथमध्ये एक वेगळी इमेज तयार करण्यासाठी तिला कास्ट करण्यात आले होते.

Arrow

इंटीमेट सीन्समुळे परिणीतीने हा सिनेमा करण्यास नकार दिला असावा, असा अनेकांचा समज आहे. कारण चित्रपटात रणबीर आणि रश्मिका यांच्यामध्ये अनेक रोमँटिक सीन्स आहेत.

Arrow

परिणीती नेता राघव चड्ढा यांची वधू होणार असल्याने, पडद्यावर इंटिमेट सीन करणे तिला शक्य होणार नव्हते. त्यामुळेही परिणीती चित्रपटातून बाजूला गेली.

Arrow

पण कारण काहीही असलं तरी रश्मिका आणि रणबीरची जोडी आता चाहत्यांमध्ये प्रचंड हिट झाली आहे.

Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा