Photo Credit; instagram

Arrow

Raghav Chadha यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती झाली रोमँटिक; म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

आप खासदार राघव चढ्ढा 11 नोव्हेंबर रोजी त्यांचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी त्यांना चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रानेही तिच्या पतीसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये दोघांचे रोमँटिक क्षण पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये राघव चड्ढा-परिणिती स्टेडियममध्ये मॅच पाहताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

याच खास फोटोंमध्ये हा ही एक फोटो आहे जो लग्नानंतरचा आहे. यामध्ये परिणीतीच्या पायावर मेहंदी दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे फोटो शेअर करताना परिणीतीने लिहिले, 'तू देवाने दिलेलं सर्वात बेस्ट गिफ्ट आहेस.'

Photo Credit; instagram

Arrow

'तुझं महत्त्व, प्रामाणिकपणा आणि विश्वास मला एक चांगला माणूस बनवतो. दररोज कुटुंबाप्रती तुझी कमिटमेंट पाहून मी भाग्यवान समजते.'

Photo Credit; instagram

Arrow

'आज अधिकृतरीत्या माझा आवडता दिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पती.' असं म्हणत परिणीती चोप्राने तिच्या पतीला शुभेच्छा दिल्या.

चेहऱ्यावर हसू, बेबी बंपवर... विराट-अनुष्का खरंच दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा