Photo Credit; instagram

Arrow

अन् परिणीतीच्या वडिलांना अश्रू झाले अनावर...

Photo Credit; instagram

Arrow

परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्यासाठी १३ मे हा दिवस खूप खास होता. या दिवशी त्यांचा साखपुडा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांच्याही कुटुंबीयांसह अनेक जवळचे मित्र आणि VIP पाहुणे या कार्यक्रमाला हजर होते. साखरपुड्यापूर्वी दोघांनीही अरदास आणि पाठ पठण केले.

Photo Credit; instagram

Arrow

आता परिणीतीने तिच्या अरदासचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती आणि राघव हे बसलेले दिसत आहेत. दोघेही आनंदी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक व्यक्ती म्हणजे परिणीतीचे वडील. जे तिच्या पाटी बसून रडताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

फोटो शेअर करत परिणीतीने लिहिले, 'अरदासवेळी तिला खूप छान वाटलं.' यावर तिचा भावाने लिहिले, 'पाठी बाबांचं रडणं हे खूप खास होतं.'

Photo Credit; instagram

Arrow

अनेक यूजर्सनी परिणीतीच्या वडिलांना भावूक पाहून प्रेमळ कमेंट केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राच्या यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्याच्या व्हिडिओमध्ये दोघेही खूप रोमँटिक झाले होते. दोघेही एकमेकांना किस करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही ऑक्टोबरमध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विवाह दिल्ली किंवा राजस्थानमध्ये होऊ शकतो.

चक्क Tata कंपनी बनवणार iPhone 15!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा