Photo Credit; instagram
Arrow
'ही' महिला 11 वर्षांपासून शाहरुख खानसोबत, आहे खास कनेक्शन
Photo Credit; instagram
Arrow
शाहरुख खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तो आपला वाढदिवस एकटा नाही तर त्याच्या खास व्यक्तीसोबत शेअर करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही खास व्यक्ती दुसरी कोणी नसून पूजा ददलानी आहे. जी 11 वर्षांपासून त्याच्यासोबत आहे आणि त्याची व्यवस्थापक आहे. पूजाचा वाढदिवसही २ नोव्हेंबरला असतो.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा शाहरुखचे चित्रपट आणि त्याची निर्मिती कंपनी Red Chillies Entertainment देखील सांभाळते.
Photo Credit; instagram
Arrow
2012 मध्ये पूजा ददलानीने शाहरुख खानसोबत काम करायला सुरुवात केली. त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या 6 लोकांच्या यादीत पूजाचेही नाव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फराह खानने पूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, ते ओम शांती ओमच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा ती 23 वर्षांची होती.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा 39 वर्षांची असून ती शाहरुखच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहे. पूजा त्याच्या कायदेशीर बाबी देखील व्यवस्थित सांभाळते.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाचे लग्न झाले आहे. हितेश गुरनानी असे तिच्या पतीचे नाव असून तो एक व्यावसायिक आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
डीएनएच्या रिपोर्टनुसार, शाहरुखचे काम सांभाळण्यासाठी पूजाला तब्बल 7 ते 9 कोटी रुपये मानधन मिळते.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाची संपत्तीही कोट्यवधींमध्ये आहे. तिचे मुंबईतील वांद्रे येथे एक आलिशान घर आहे, जे गौरी खानने स्वतः डिझाइन केले आहे.
'ही' एक गोष्ट 30 दिवसात असं Belly Fat कमी करेल की, कळणारही नाही!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!