Photo Credit; instagram
Arrow
पूजा सावंतचं ठरलं तर मग! कोणासोबत जोडतेय 'मन धागा धागा'?
Photo Credit; instagram
Arrow
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा सावंत.
Photo Credit; instagram
Arrow
तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या सोशल मीडियावर पूजाने नवे फोटोशूट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हे फोटो शेअर करत पूजाने गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोंमध्ये पूजाने रिंग फिंगरमध्ये अंगठी घातली आहे आणि पोस्टला खास कॅप्शनही दिलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोमध्ये पूजाच्या पार्टनरचा चेहरा दिसत नाही आहे. त्यामुळे तिचा पार्टनर आहे तरी कोण हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाच्या कामाविषयी बोलायचं तर तिचा मुसाफिरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
उशीरा जाग आल्याने ऑफिसला होतो लेट? 'या' गोष्टी फॉलो करून पोहोचाल वेळेत!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
Poonam Pandey चे 'हे' फोटो आणि संपत्तीची प्रचंड चर्चा, एवढा पैसा...
बाईईई... काय प्रकार! दिशाचे हे फोटो पाहून तुम्हीही असंच म्हणाल!
लग्नाआधीच मुलांचं प्लॅनिंग, 22 वर्षाच्या तरूणीची भलतीच अट!