Photo Credit; instagram

Arrow

Porn Star Mia Khalifa हे काय करून बसली... 

Photo Credit; instagram

Arrow

पॉर्न स्टार मिया खलिफाला मोठा धक्का बसला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कारण 'हमास'ला पाठिंबा दिल्याचे परिणाम तिला भोगावे लागले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, Adult मॅगझीन Playboy ने मिया खलिफासोबतचा करार तोडला आणि तिला त्यांच्या पॅनेलमधून काढून टाकले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचे कारण असे की, शनिवारी हमासने इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू केले तेव्हा मिया खलिफाने ट्विट करून हमासचे समर्थन केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

मिया खलिफाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'इस्रायल त्या भागात सातत्याने अत्याचार करत आहे आणि हमासने जे काही केले ते योग्यच होते.'

Photo Credit; instagram

Arrow

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून जग संकटात सापडले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत  Playboy च्या CEO ला मिया खलिफाने हमासच्या समर्थनार्थ केलेले ट्विट आवडले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळेच Playboy च्या CEO ने मिया खलिफाला नोकरीवरून काढून टाकले.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिया खलिफाने हमासच्या समर्थनार्थ केलेले ट्विट काही वेळातच व्हायरल झाले होते.

चाहत्यांना धक्का, बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींनी लग्नानंतरही दिले इंटिमेट सीन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा