Arrow

वयाच्या 50 व्या वर्षी 'हा' अभिनेता बनला चौथ्यांदा बाप

Arrow

प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता प्रभु देवा वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा वडील बनला आहे. 

Arrow

प्रभु देवा यांची दुसरी बायको हिमानीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. 

Arrow

प्रभू देवा आणि हिमानी यांनी मुलीचे जगात स्वागत केले आहे. तसेच खुद्द अभिनेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Arrow

होय हे खरे आहे. या वयात मी पुन्हा एकदा बाप झालो आहे. मी खूप आनंदी आहे मला पूर्ण वाटत आहे,असे प्रभु देवा म्हणाला. 

Arrow

प्रभू देवा यांच्या कुटुंबियांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या घरी पहिल्यांदाच  मुलीने जन्म घेतला आहे. 

Arrow

प्रभू देवाला पहिल्या लग्नापासून तीन मुलगे आहेत. आता तो पहिल्यांदाच मुलीचा बाप झाला आहे. हे त्याचे चौथे अपत्य आहे.

Arrow

 प्रभू देवा यांनी 2020 मध्ये फिजिओथेरपिस्ट हिमानी सिंगसोबत दुसरे लग्न केले होते. 

Arrow

प्रभू देवाचे पहिले लग्न 1995 मध्ये रामलथसोबत झाले होते. 2011 मध्ये दोघे वेगळे झाले होते. 

Meera Joshi : मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत काय घडलं? सोशल मीडियावर खळबळ 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा