Arrow
इन्फ्लुएन्सर मालविका सितलानी सध्या प्रचंड आनंदात आहे. कारण ती पहिल्यांदाच आई होणार आहे.
Arrow
नुकतेच मालविकाने फ्लोरल-थीममध्ये मॅटरनिटी फोटोशूट केले आहे.
Arrow
'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटात मालविका सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती.
Arrow
याव्यतिरिक्त, तिची भारतातील काही आघाडीच्या इन्फ्लुएन्सर फॅशन ब्लॉगर्समध्ये गणना केली जाते.
Arrow
ती तिच्या चाहत्यांना लेटेस्ट फॅशन, स्टाइलिंग आणि ब्युटी प्रॉडक्ट्ससह अपडेट करत असते.
Arrow
पण गेले काही महिने मालविकासाठी खूप तणावाचे गेले.
Arrow
मालविकाने 10 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2020 मध्ये 'ION' एनर्जीचे सह-संस्थापक अखिल आर्यनशी लग्न केले.
Arrow
मात्र काही काळ वैवाहिक जीवनात राहिल्यानंतर, 23 फेब्रुवारी 2023 रोजी मालविकाने अखिलपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली.
Arrow
तिने आपल्या नावातून 'आर्यन' हे नावही काढून टाकले होते.
Suhana Khan: बेडवर सुहानाच्या मादक अदा, लुक पाहून तुम्हीही…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप