Photo Credit; instagram

Arrow

Priya Varrier : नजरेने घायाळ करणारी 'ती' तरूणी पुन्हा चर्चेत, पण का होतेय ट्रोल?

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला ती कॉलेज तरूणी आठवतेय का? जिने डोळा मारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडीओमुळे ही तरूणी रातोरात स्टार झाली. तिचे करोडो लोक चाहते झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती दुसरी कोणी नसून प्रिया प्रकाश वॉरियर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया दोन मैत्रिणींसोबत फी-फी आयलँड येथे गेली आहे. ती व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये प्रिया एकदम मस्त दिसत आहे. तिच्या लुकची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण असे काही लोक आहेत जे प्रियाला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'पिवळ्या रंगासोबत पांढरा रंग बरोबर दिसत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍या युजरने लिहिले,'यांना माहित असतं की इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियतेसाठी काय करावे लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया वॉरियर अजून हिंदी चित्रपटसृष्टीत आलेली नाही. पण, ती दाक्षिणात्य इंडस्ट्रीत खूप काम करत आहे.

सीमा-सचिनचं प्रेम खरं की नाटक? पाकिस्तानी अभिनेत्याने दिलं उत्तर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा