प्रियांका चोप्रा आजच्या काळात ग्लोबल आयकॉन आहे.

Arrow

बॉलिवूडमधून सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने आता हॉलिवूडमध्येही मोठे नाव कमावले आहे.

Arrow

मात्र बॉलिवूडमध्ये काम करताना आलेल्या एका अनुभावाबद्दल प्रियांका चोप्राने 'अनफिनिश्ड' या पुस्तकात भाष्य केलं आहे.

Arrow

प्रियांका चोप्राने सांगितले जेव्हा ती तिच्या पहिल्या दिग्दर्शकाला भेटली तेव्हा त्याने तिला तिच्या स्तनाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

Arrow

प्रियांकाने सांगितले की, 'काही मिनिटांच्या संभाषणानंतर दिग्दर्शकाने मला उभे राहण्यास सांगितले. तो बराच वेळ माझ्याकडे टक लावून पाहत राहिला

Arrow

त्यानंतर मला म्हणाला की माझी स्तनाची शस्त्रक्रिया केली पाहिजे.

Arrow

जर मला अभिनेत्री व्हायचे असेल तर मला माझ्या 'अत्यावश्यक गोष्टींकडे' लक्ष द्यावं लागेल. 

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी