Photo Credit instagram

Arrow

Priyanka Chopra: 10 वर्षांनी लहान असलेल्या पतीसोबत प्रियांकाचा लिफ्टमध्येच रोमान्स...

Arrow

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यातील केमिस्ट्री अप्रतिम आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात.

Arrow

निक आणि प्रियांकाचा प्रत्येक फोटो त्यांच्यात असलेले प्रेम दाखवून देतो. आता त्यांच्या नवीन फोटोने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Arrow

निकने पत्नी प्रियंकासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघं रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.

Arrow

प्रियांका लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. ग्लोइंग बेस आणि डार्क शेडची लिपस्टिक लावून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Arrow

तसेच निक जोनस ब्लॅक सूटमध्ये डॅशिंग दिसत आहे.

Arrow

एका फोटोत, प्रियांका आणि निक लिफ्टमध्ये एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत बाल्कनीत रोमान्स करत आहेत.

Arrow

हे फोटो शेअर करत निकने प्रियांकाला तिच्या नवीन सिटाडेल शोसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Arrow

प्रियांका आणि निकचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Arrow

एका यूजरने लिहिले, 'फोटोमधून कळते की निक प्रियांकावर किती प्रेम करतो.'

'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या स्टॅायलिश आणि ग्लॅमरस पत्नी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा