Radhika Merchant: ग्लॅमरस लूक! अंबानींच्या धाकट्या सुनेच्या मनमोहक अदा...

Photo Credit instagram

Arrow

अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून म्हणजेच राधिका मर्चंट नुकतीच एका पार्टीत दिसली.

Photo Credit instagram

Arrow

फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीत 'मेरा नूर है मशहूर' अशी थीम होती.

Photo Credit instagram

Arrow

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी राधिका मर्चंटचा मनमोहक लूक पाहून सर्वंच घायाळ झाले.  

Photo Credit instagram

Arrow

गुलाबी रंगाची पेस्टल साडी, त्यावर डायमंड नेकलेस आणि कानातले परिधान करून ती खूपचं सुंदर दिसत होती.

Photo Credit instagram

Arrow

साडीच्या बॉर्डरवर ऑफ व्हाइट रंगाची फ्रिल होती. तसंच, गोल्डन आणि सिल्व्हर रंगाची बॉर्डर होती.

Photo Credit instagram

Arrow

साडीवर राधिकाने सिल्व्हर हेवी सुरोस्की वर्क असलेला ब्लाउज कॅरी केला होता.

Photo Credit instagram

Arrow

राधिकाने न्यूड मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकही लावली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit instagram

Arrow

तिच्या या लूकवर तिचे चाहते हे कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories