Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात जणू सौंदर्याची खाणच, ऐश्वर्याही...
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात लोकांचे व्यक्तिमत्त्व मूलांकाद्वारे ओळखले जाते.
Photo Credit; instagram
1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्याला जीवन शक्तीचे प्रतीक मानले जाते.
Photo Credit; instagram
1 मूलांकाच्या मुली खूप सुंदर, आकर्षक आणि प्रामाणिक असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार त्या खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि आपल्या निर्णयावर ठाम राहतात.
Photo Credit; instagram
या मूलांक संख्या असलेल्या मुली दृढनिश्चयी आणि सर्जनशील असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेले लोक निर्णय घेण्यात पटाईत असतात. ते निर्भयी, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात.
Photo Credit; instagram
हे लोक खूप मेहनती असतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतात.
Photo Credit; instagram
अभिनेत्री ऐश्वर्या रयचा मूलांकही 1 आहे. कोणत्याही गॉडफादरशिवाय तिने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
22 व्या वर्षी IAS बनलेली स्वाती मीणा नाईक आहेत तरी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...