Arrow
राज कुंद्राला का आवरता आले नाहीत अश्रू...
Arrow
राज कुंद्रा म्हणतो आहे की, माझी पत्नी आणि मुलांना सोडा अशी विनंती तो करत आहे.
Arrow
राज कुंद्राच्या आयुष्यावर एक चित्रपट येत आहे, त्याचे नाव आहे U69
Arrow
राज कुंद्राच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे.
Arrow
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळी राजकुंद्रा खूपच भावूक झालेले होते. त्यानंतर त्यांनी अनेक खुलासेही केलेले दिसत होते.
Arrow
राज कुंद्राला 69 दिवस तुरुंगात काढावे लागले आहेत त्यावरच आधारित हा चित्रपट आहे.
Arrow
आता ट्रेलर रिलीज झाला असला तरी तो आता प्रेक्षकांच्या पसंदीला उतरतो की नाही ते थोड्यात दिवसात कळेल.
अंडरवर्ल्डच्या धमक्यावर किंग खान म्हणाला…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?