Photo Credit; Getty, Instagram

Arrow

Team India सोबत विमानात कोण होती ती 'मिस्ट्री गर्ल', पाहा PHOTO

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

भारतीय क्रिकेट संघाच्या T20 चे सदस्य हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

टीम इंडिया 10 डिसेंबरपासून पहिली टी-20 मालिका खेळणार आहे. त्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंगने इंस्टाग्रामवर टीमचे विमानातील काही फोटो हे शेअर केले आहेत.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

या फोटोमध्ये कुलदीप यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा, अर्शदीप सिंग आणि फील्डिंग कोच टी दिलीप आणि इतर सदस्य दिसत आहेत.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

पण या फोटोमध्ये एक मुलगीही दिसत आहे, तिचे नाव राजल अरोरा (Rajal Arora) आहे.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

राजलच्या इन्स्टा बायोनुसार, राजल टीम इंडिया आणि आयपीएलची डिजिटल आणि मीडिया मॅनेजर आहे.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

ती गेल्या 8 वर्षांपासून बीसीसीआयशी संलग्न आहे, इंस्टाग्रामवर राजलचे जवळपास 60 हजार फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

केएल राहुलची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत राजलचे खूप चांगले संबंध आहेत.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

दोघींचे सोशल मीडियावर एकत्र अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

टीम इंडिया 10, 12, 14 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामने खेळणार आहे. तर 17, 19, 21 डिसेंबर रोजी वनडे सामने होणार आहेत.

Photo Credit; Getty, Instagram

Arrow

यानंतर टीम इंडिया 26 ते 30 डिसेंबर दरम्यान पहिली टेस्ट खेळणार आहे. दुसरी टेस्ट 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे.

कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा