Photo Credit; instagram
Arrow
Nagpur: मेट्रोमध्ये तर महिलांनी कहरच केला, सगळे झाले हैराण!
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये चालत्या मेट्रोत फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
रविवारी नागपूर मेट्रो खचाखच भरलेली असते. यामुळेच फॅशन शोसाठी हा दिवस निवडण्यात आला.
Photo Credit; instagram
Arrow
विशेष म्हणजे २ ते ५० वर्षांपर्यंतच्या लोकांनी या फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि वेगवेगळी फॅशन करत रॅम्पवॉक केला.
Photo Credit; instagram
Arrow
या शोसाठी ज्या लोकांनी ड्रेस बनवले ते वेगळे होते. तर रॅम्पवॉक करणारे वेगळे होते. याचा प्रेक्षकांनी खूप आनंद घेतला.
Photo Credit; instagram
Arrow
प्रवाशांना सुरूवातीला आश्चर्य वाटलं. कारण असा फॅशन शो पहिल्यांदाच मेट्रोमध्ये आयोजित करण्यात आला होता.
Photo Credit; instagram
Arrow
कार्यक्रमावेळी लोकांनी टाळ्या वाजवल्या. माहितीनुसार, नागपूर मेट्रो सेलिब्रेशन ऑन व्हील्स नावाची योजना चालवते.
Photo Credit; instagram
Arrow
या अंतर्गत लोक काही रूपये देऊन मेट्रोच्या आत वाढदिवस, साखरपुडा किंवा फॅशन शो आयोजित करू शकतात.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Suraj Chavan: हेच 'ते' 5 डायलॉग ज्यामुळे सूरज झालाय फेमस!
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?