Photo Credit; instagram

Arrow

New Year पार्टीत रणबीर-आलियाचा रोमान्स, राहासोबत खास फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टने परदेशात नवीन वर्ष साजरे केले. अभिनेत्री पती रणबीरसोबत खूप मस्ती करताना दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने या सेलिब्रेशनचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला ज्यामध्ये ती रणबीरच्या मिठीत रोमँटिक होताना दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर आणि आलिया दोघेही पार्टी एन्जॉय करताना दिसले. त्याने तिच्या गालावर किसही केले.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने डीप नेक नूडल स्ट्रॅपसह ड्रेस कॅरी केला होता. यासोबत तिने फंकी हेअरबँडही घातला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने राहाची झलकही दाखवली. समुद्रकिनारी सनसेटचा आनंद घेताना ती उभी होती.  

Photo Credit; instagram

Arrow

नवीन वर्षाच्या पार्टीत आलियाने खूप धमाल केली. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाच्या या पोस्टवर रणवीर सिंगने कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने हार्ट इमोजी शेअर केले. 

हिवाळ्यात 'हे' 5 हलके-फुलके नाश्ते खाऊन घटवा Belly Fat!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा