Photo Credit; instagram

Arrow

Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अॅनिमल' या चित्रपटाने रिलीज होताच खळबळ उडवून दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अॅक्शन, इमोशन्स किंवा रोमान्स... रणबीरचा चित्रपट प्रत्येक कॅटेगरीत कमालीचा आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून सीन्स व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अॅक्शन सीन्सशिवाय सिनेमातील इंटिमेट सीन्सचीही चर्चा आहे. ट्रेलर, टीझर आणि गाण्यांमध्ये रोमँटिक सीन्सची झलक सगळ्यांनाच पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट रिलीज झाल्यानंतर रश्मिका-रणबीरची सिझलिंग केमिस्ट्री पाहून चाहते आश्चर्यचकित झाले .  अनेक इंटिमेट दृश्य चित्रीत करण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सेन्सॉर बोर्डाने अनेक दृश्यांवर कात्री लावली. असे असूनही, अॅनिमलमधील रोमँटिक दृश्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

video Credit; instagram

Arrow

बेडरूममधील सीनशिवाय रश्मिका-रणबीरचा लिपलॉकही चर्चेत आहे. ही दृश्ये पाहून यूजर्स म्हणत आहेत की ही संदीप रेड्डी वंगा स्टाइल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बेडरूममधील सीनशिवाय रश्मिका-रणबीरचा लिपलॉकही चर्चेत आहे. ही दृश्ये पाहून यूजर्स म्हणत आहेत की ही संदीप रेड्डी वंगा स्टाइल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संदीपच्या प्रत्येक सिनेमात रोमान्स पाहायला मिळतो. अर्जुन रेड्डीमध्ये अनेक इंटिमेट सीन्सही पाहायला मिळाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

अॅनिमल या चित्रपटाचे सध्या खूप कौतुक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याचे काम पसंत केले जात आहे. 'अॅनिमल'च्या यशानंतर त्याचा पार्ट 2ही बनणार असल्याची चर्चा आहे.

Kriti Sanon च्या Hot अँड कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा