रणबीर कपूर त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटातही तो भगवान रामाची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Photo Credit; instagram
अभिनेता त्याच्या नवीन मुलाखतीत याबद्दल बोलला. त्यांने सांगितले की, या चित्रपटाची तयारी अजूनही सुरू आहे, काहीही अंतिम नाही.
Photo Credit; instagram
रणबीर म्हणाला, 'रामायण हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे.'
Photo Credit; instagram
'सध्या मी अनेक विषय ऐकतोय पण अजून काही निश्चित झालेले नाही.' याशिवाय त्याने साइफस्टाइल बदलांबद्दलही सांगितले.
Photo Credit; instagram
रणबीरने मुलाखतीत सांगितले की, तो त्याच्या लाइफस्टाइलमध्ये मोठे बदल करत आहे. त्याने डाएट आणि धूम्रपान सोडले आहे. आजकाल तो पूर्णपणे वेगळं आयुष्य जगत आहे.
Photo Credit; instagram
रणबीर म्हणाला, 'मी अॅनिमलसाठी माझे केसही कापले. मी हे त्यातील शेवटच्या सीनसाठी केले. त्यामुळे आता मी पुन्हा माझे केस वाढवत आहे.
Photo Credit; instagram
'सध्या मी खूप खातो कारण मी कोणताही चित्रपट करत नाहीये. मी कोणताही डाएट पाळत नाही.'
Photo Credit; instagram
रणबीर कपूर लवकरच अॅनिमल चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.