Photo Credit; instagram

Arrow

'टीप-टीप बरसा पाणी'तून सर्वांना चिंब भिजवणारी Raveena चाळीशीनंतरही करतेय घायाळ!

Photo Credit; instagram

Arrow

रविना टंडन बॉलिवूडच्या 90's मधील अभिनेत्रींपैकी एक आहे. ती त्यावेळची हीट हिरोईन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रविना टंडनने अनेक चित्रपट केले. लूकसोबतच ती  फिटनेसमध्येही टॉप आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीनंतरही रविनाचा फिटनेस पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

रविना नियमित कार्डिओ करते ज्यामध्ये कॅलरी बर्न करण्यासाठी आणि निरोगी वजन राखण्यासाठी धावणे समाविष्ट आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती रोज योगाही करते. हे तिच्या रूटीनमध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

Photo Credit; instagram

Arrow

रविना वर्कआउटमध्ये किकबॉक्सिंगचा समावेश करते कारण ते वजन कमी करण्यात मदत करते आणि यामुळे स्नायू मजबूत होतात.

Photo Credit; instagram

Arrow

ती सकाळी दिवसाची सुरूवात ओट्सने सुरू करते. 

Photo Credit; instagram

Arrow

पोर्शन कंट्रोल रविना टंडनच्या डाएटचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे जास्त खाणे टाळण्यास मदत करते.

Animal:रणबीरने प्रायव्हेट पार्टवर केली कमेंट, दिल्या वेदना; डायरेक्टर म्हणाला...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा