Photo Credit; instagram

Arrow

Virat Kohli च्या पहिल्या डिझेल कारचा वाचा 'तो' गंमतीदार किस्सा!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आज 35 वर्षांचा झाला आहे. यावेळी तो विश्वचषकात सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीलाही गाड्यांची खूप आवड आहे, त्याच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पण कोहलीच्या पहिल्या कारबद्दलचा गंमतीदार किस्सा तुम्हाला माहितीये का? चला मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीची पहिली कार टाटा सफारी होती, आजही त्याला ही एसयूव्ही आवडते. नव्वदच्या दशकात टाटा सफारीची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

मस्क्युलर लुक आणि पॉवरफुल इंजिनमुळे ही एसयूव्ही त्या काळात तरुणांची पहिली पसंती ठरली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीने एका मुलाखतीत विराट सांगितले होते, "त्याकाळी सफारी ही अशी कार होती की रस्त्यावर चालवताना समोरून येणारा माणूस बाजूला जातो. टाटा सफारी विकत घेण्यामागे हीच प्रेरणा होती."

Photo Credit; instagram

Arrow

विराट पुढे म्हणालेला, "टाटा सफारी ही पहली कार आहे जी मी माझ्या पैश्यांनी खरेदी केली होती."

Photo Credit; instagram

Arrow

कोहलीने एका मजेशीर किस्साही सांगितला, 'जेव्हा तो आणि त्याचा भाऊ विकास एका पेट्रोल पंपावर गेले आणि चुकून त्यांच्या सफारी डिझेल कारमध्ये पेट्रोल भरले. नंतर त्यांना इंधनाची टाकी साफ करावी लागली.' 

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले फ्लाइंग स्पर, ऑडी, बीएमडब्ल्यू, लॅम्बोर्गिनी यांचा समावेश आहे. 

Belly Fat : पोट थुलथुलीत झालंय? मग हे 10 व्यायाम करून पाहा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा