Photo Credit instagram
Arrow
Rhea Chakraborty लक्षात आहे का?, ती आता पुन्हा...
Arrow
सुशांत सिंग प्रकरणानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सिनेसृष्टीपासून बराच काळ लांब होती.
Arrow
बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या रडारवर होती.
Arrow
रिया कठीण काळातून जात होती. तिला बॉलिवूड प्रोजेक्ट मिळणं बंद झालं होतं तसेच तिला ट्रोलही केलं जात होतं.
Arrow
पण, आता जवळपास 3 वर्षांनंतर रिया या सगळ्यातून बाहेर आली आहे. ती लवकरच एका शोमध्ये दिसणार आहे.
Arrow
रिया लवकरच एमटीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो रोडीज 19 मध्ये दिसणार आहे.
Arrow
प्रिंस नरुला आणि गौतम गुलाटीनंतर तिसऱ्या गँगची लीडर रिया चक्रवर्ती असणार आहे.
Arrow
रियाने या कमबॅकचा टीझर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत माहिती दिली आहे.
Arrow
तिची या शोमधील धमाकेदार एन्ट्री पाहून काहींना आनंद झाला आहे तर, काहींनी ट्रोल करणं सुरूच ठेवलं आहे.
बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला बसला धक्का, रूग्णालयातून शेअर केला व्हिडीओ, नेमकं काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!