Photo Credit; instagram

Arrow

Rinku Singh : शाहरूखचा 'jawan' पाहायला रिंकू पोहोचला, म्हणाला..

Photo Credit; instagram

Arrow

आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रिंकू सिंग आता आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटमधून ब्रेक घेऊन रिंकू शाहरूख खानचा नुकताच रिलीज झालेला जवान पाहण्यासाठी थिएमध्ये गेला.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टावर फोटो शेअर करत रिंकूने लिहिलं, 'डोंट डिस्टर्ब, मी माझ्या आवडत्या शाहरूख खानला भेटायला आलो आहे. लव्ह यू सर.'

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू सिंग आयपीएलमध्ये शाहरूख खानच्या मालकीच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो.

Photo Credit; instagram

Arrow

३१ ऑगस्ट रोजी रिंकू यूपी टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला, जिथे एका सामन्यात त्याने स्फोटक खेळी केली.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू सिंगने सुपर ओव्हरमध्ये ३ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर संघाला विजयासाठी अवघ्या ५ चेंडूत १७ धावांची गरज होती.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा